Shreya Maskar
बॉलिवूडची स्टार नोरा फतेहीचा आज (6 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे.
नोरा फतेहीला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनय करण्याची आवड होती.
नोरा फतेही बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते.
'दिलबर दिलबर' गाण्यामुळे नोरा फतेही प्रसिद्धीच्या झोकात आली.
नोरा फतेहीने युट्यूबवर व्हिडिओ पाहून डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे.
नोरा फतेही स्वतः डान्स पाहून, सराव करून आता एक उत्तम नृत्यांगना बनली आहे.
नोराला डान्ससोबतच मॉडेलिंगमध्येही रस होता.
नोरा फतेही मार्शल आर्ट्सची मास्टर देखील आहे.