Shreya Maskar
बॉलिवूडची सुरेल गायिका श्रेया घोषालच्या लग्नाला काल (५ फेब्रुवारी ) १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
गायिका श्रेयाने शिलादित्य मुखोपाध्यायबरोबर लग्नगाठ केल.
श्रेयाने आपल्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये श्रेया आणि शिलादित्य दोघेही लग्नाचे विधी करताना पाहायला मिळत आहेत.
एका फोटोमध्ये शिलादित्य प्रेमाने श्रेयाला घास भरवताना दिसत आहे.
श्रेया घोषाल आणि शिलादित्य मुखोपाध्याय यांची लहानपणापासून मैत्री आहे.
२०२१ मध्ये या गोड जोडप्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
श्रेयाने आजवर आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे.