Vishal Gangurde
अभिनेत्री नोरा फतेही मृत्यू झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे.
दोरी बंजी जम्पिंग खेळ खेळताना नोरा फतेहीचा मृत्यू झाल्याची अफवा पसरत आहे.
नोरा फतेहीच्या नावाने झिप लाईनिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नसून हा व्हिडिओ देखील खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी उलटसुलट कमेंट केल्या आहेत. अनेकांनी नोराचा मृत्यू झाल्याचे दावे खोडून काढले आहेत.
तुम्ही अफवा पसरवत आहात, अशी प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओवर होत आहे.
तिचे 'स्नेक' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.