Vishal Gangurde
राजेश्वरी खरातचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
राजेश्वरी सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
फँड्री सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने राजेश्वरीचं आयुष्य बदललं.
राजेश्वरीच्या फँड्री सिनेमातील 'शालू'ची भूमिका चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
राजेश्वरी रील्स व्हिडिओ देखील चाहत्यांना शेअर करते.
राजेश्वरीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो.
राजेश्वरी उत्तम डान्सर आहे.
राजेश्वरी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांकडून ट्रोल देखील होते.