Nora Fatehi: सरके चुनर वादावरुन नोरा फतेहीने NCW ची मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

Shruti Vilas Kadam

वादग्रस्त गाण्यामुळे वादाची सुरुवात

'केडी: द डेव्हील' चित्रपटातील ‘सरके चुनर’ गाण्यावर अश्लीलता आणि आक्षेपार्ह आशयाचे आरोप झाले.

Nora Fatehi

Nora Fatehi ला समन्स

राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ने या प्रकरणात नोरा फतेहीला समन्स बजावले.

Actress Nora Fatehi Net Worth | Pintrest

आक्षेपार्ह कंटेंटवर नाराजी

गाण्यातील शब्द आणि सादरीकरण "अश्लील व अयोग्य" असल्याचे अनेकांनी म्हटले.

Actress Nora Fatehi Net Worth

नोरा फतेहीची बाजू

नोरा फतेहीने सांगितले की तिला गाण्याच्या शब्दांची पूर्ण माहिती नव्हती.

Actress Nora Fatehi Net Worth

NCW समोर हजेरी आणि माफी

समन्सनंतर नोरा फतेही आयोगासमोर हजर झाली आणि तिने लेखी माफी सादर केली.

Actress Nora Fatehi Net Worth

अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार

लेखी माफी मागत नोराने अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Actress Nora Fatehi Net Worth

वादानंतर गाण्यावर कारवाई

वाढत्या विरोधामुळे गाण्यावर बंदी घालण्यात आली आणि निर्मात्यांनी माफी मागितली.

Nora Fatehi News | Saam tv

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती वेळा खल्लं पाहिजे?

Healthy Food | Yandex
येथे क्लिक करा