Noodles : फक्त नूडल्स खाऊन कंटाळलात? मग बनवा स्ट्रीट स्टाइल 'हा' चटपटीत पदार्थ

Shreya Maskar

नूडल्स फ्रँकी

नूडल्स फ्रँकी बनवण्यासाठी नूडल्स, मैदा, भाज्या, सैंधव मीठ, मिरची पावडर, धणे-जिरे पूड, हळद पावडर, तेल, मक्याचे दाणे, मोहरी, जिरे, कोथिंबीर आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

Noodles Frankie | yandex

नूडल्स

नूडल्स फ्रँकी बनवण्यासाठी सर्वप्रथम नूडल्स आणि मक्याचे दाणे उकडून घ्या.

Noodles | yandex

मका

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात उकडलेले नूडल्स, मका दाणे , मिरची पावडर, सैंधव मीठ घालून मिक्स करा.

Corn | yandex

मसाले

दुसऱ्या पॅनमध्ये तेलात मोहरी, जिरे, बारीक कापलेल्या भाज्या, हळद, मिरची पूड, धणे-जिरे पूड घालून व्यवस्थित मिक्स करा.

Spices | yandex

कोथिंबीर

शेवटी वरून कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करून घ्या.

Coriander | yandex

मैद्याची पोळी

मैद्याची पोळी भाजून त्यात भाजीचे मिश्रण आणि नूडल्सचे मिश्रण छान पसरवून घ्या.

Maidya roti | yandex

चपातीचा रोल

आता चपातीचा रोल करा. तुमची नूडल्स फ्रँकी तयार झाली आहे.

Chapati roll | yandex

चीज

नूडल्स फ्रँकीची चव वाढवण्यासाठी त्यात तुम्ही चीज आणि शेजवान चटणी टाकू शकता.

Cheese | yandex

NEXT : मुळा पाहताच लहान मुलं नाक मुरडतात? फॉलो करा 'ही' खास रेसिपी, भाजी मिनिटांत होईल फस्त

Radish vegetable | yandex
येथे क्लिक करा...