Nonveg खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...

Manasvi Choudhary

नॉनव्हेज

नॉनव्हेज पदार्थ खाणे सर्वांनाच आवडते.

Nonveg Thali | Google

मटणला पंसती

अनेकजण नॉनव्हेजमध्ये मटण खाणे जास्त पसंत करतात.

Mutton | Canva

काय खाऊ नये

मात्र मटण खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळावे.

Mutton

दुधाचे पदार्थ

मटण खाल्ल्यानंतर दुधापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा.

Milk | Yandex

चहा पिऊ नये

अनेकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते मात्र मटण खाल्ल्यानंतर चहा पिऊ नये.

Tea | Canva

मध

मटण खाल्ल्यानंतर किंवा खाण्यापूर्वी कधीच मध खाऊ नये.

Honey | canva

NEXT: Health Tips: 15 दिवस साखर खाल्लीच नाही तर काय होईल?

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...