Saam Tv
केटो जिंजरब्रेड कुकीजया कुकीज मसाले आणि उत्कृष्ठ चवींनी भरलेल्या असतात. हि रेसिपी तुम्ही सुट्टीच्या दिवशी सहज करू शकता.
कट आउट कुकीज हॉलिडे डिजाईन्सच्या आकारात आणि एरिथ्रिटॉलने गोड अशा असतात.
क्रंची आणि साखरेतले कुकीज खाण्याच्या विचार करत असाल तर अंड्यापासून आणि एरिथ्रिटॉलपासून बनवले जातात.
तुम्हाला झटपट असा गोड पदार्थ तयार करायचा असेल तर तुम्ही पॅन केक तयार करू शकता.
स्नोबॉल कुकीज मऊ आणि लोण्याचा वापर करून तुम्ही तयार करू शकता.
सुरेख फिनिशिंगसाठी तुम्ही लाल रंगाच्या एरिथ्रिटॉलमध्ये तुम्ही समावेश करू शकता.
चॉकलेट क्रिंकल कुकीज तयार करून त्यावर पांढरी साखरेची पावडर शिंपडू शकता.Top 5 Cookies For christmas
फक्त तीन पडार्थांसह तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता.