Secrets of Ravana in Ramayana: ना सेवक, ना रक्षक; रात्री रावण खोलीत एकटाच का झोपत असे?

Surabhi Jayashree Jagdish

रावण

शिवभक्त रावण हा एक महान विद्वान होता आणि त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.

धर्मग्रंथांची सखोल माहिती

त्याला जगातील जवळजवळ सर्व धर्मग्रंथांची सखोल समज होती. रावण अतिशय शक्तिशाली आणि अहंकारीही होता.

रामायण

रामायणानुसार, जेव्हा हनुमानजी सीतेचा शोध घेत लंकेत प्रथमच पोहोचतात, तेव्हा ते रावणाला एकट्यालाच झोपलेले पाहतात. ते पाहतात की रावणाच्या खोलीत कोणीही नसतं ना त्याची पत्नी मंदोदरी, ना कोणतेही सेवक, आणि ना खोलीबाहेर कोणताही राजा विशेष सेवक.

रावण एकटा झोपायचा

हे पाहून हनुमान काहीसे गोंधळून जातात आणि काही क्षण गप्प राहतात. पण नंतर ते हसू आवरू शकत नाहीत आणि जोरजोरात हसू लागतात.

हे आहे कारण

रावणाचं घोरणं अत्यंत प्रचंड आणि कर्णकर्कश होते. त्याच्या या जोरदार घोरण्यामुळेच त्याच्या आसपास कोणीही राहत नसे.

कर्कश आवाज

रावणाचं घोरणं इतके तीव्र होते की त्याचा आवाज राजवाड्याच्या दूरदूरच्या भागांपर्यंत ऐकू येत असे.

गर्व

रावणाला या गोष्टीचा गर्व होता की त्याला कोणी मारू शकत नाही, म्हणूनच तो कोणतीही सुरक्षा न ठेवता, सेवकांशिवाय आणि कोणाच्याही उपस्थितीशिवाय आपल्या महालात झोपायचा.

विभीषण

हे सांगितले जाते की, विभीषणानेच हनुमानजींना रावणाच्या महालातील खोलीचा मागोवा दिला होता जिथून जोरात घोरण्याचा आवाज येईल, तिथेच रावण सापडेल.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा