GK: साबण निळा असो वा गुलाबी, फेस नेहमी पांढराच का? 99% लोकांना माहिती नाही

Surabhi Jayashree Jagdish

फेसाचा रंग

साबण लावल्यानंतर किंवा शॅम्पू लावल्यानंतर फेस येतो. मात्र या फेसाचा रंग नेहमी पांढरा का असते.

सायन्स एबीसी

रंगाशी संबंधित या प्रश्नाचे उत्तर सायन्स एबीसीच्या अहवालात आहे.

पातळ थर

साबण पाण्यात विरघळताच, एक पातळ थर तयार होतो जो पारदर्शक असतो.

प्रकाश

याचं मुख्य कारण प्रकाश आहे, कारण ते थेट साबणाच्या द्रावणात प्रवेश करतो. साबणाचे अनेक लहान फुगे तयार होतात जे थरांमधून प्रकाश पसरवतात.

फेस

बुडबुड्यांमध्ये प्रकाशाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे फेस दिसतो. अशातच साबणाला रंग देण्यासाठी विविध रंग मिसळले जातात.

डाय आणि फेस

रंगासाठी डाय वापरण्यात येत असून साबण पाण्यात घासल्याबरोबर डायचं प्रमाण फेसात रूपांतरीत होतं.

सुरुवातीचा रंग

म्हणूनच सुरुवातीचा फेस थोडा रंग दाखवतो आणि नंतर पांढरा होतो.

'या' लोकांना मच्छर जास्त चावतात; संशोधातून खरं कारण समोर

येथे क्लिक करा