महागड्या औषधांची गरज पडणार नाही! 'हे' एक फळ हाय ब्लड प्रेशर करेल कंट्रोल, हृदयही राहील निरोगी!

Manasvi Choudhary

हृदय

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या आणि सतत कार्यरत राहणाऱ्या अवयवांपैकी एक म्हणजे हृदय. शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत आणि भागापर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवणे कार्य हृदय करते.

Heart

हृदयाचे आरोग्य

हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे आणि योग्य पोषक तत्वांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.

Heart Health

कलिंगड

कलिंगड हे केवळ शरीराला थंडावा देत नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कलिंगडचे सेवन केल्याने हृदयविकारांचा धोका कमी होतो. कलिंगड हे फळ ब्लड प्रेशर नियंत्रत ठेवण्यास मदत करते.

Watermelon for Heart

ब्लड प्रेशरचा धोका होतो कमी

कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही पोषक घटके असतात. ही पेाषक तत्वे रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो.

Control blood pressure

हृदयविकाराचा झटका रोखतात

कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए ही अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जी हृदयाच्या नसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो.

Heart Attack | pinterest

शरीर हायड्रेट ठेवते

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये तब्बल ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

Body Hydrate

त्वचा आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर

कलिंगडमधील व्हिटॅमिन्स केवळ हृदयासाठीच नाही, तर त्वचेवर नॅचरल ग्लो आणण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील अत्यंत गुणकारी ठरतात.

Healthy Lifestyle | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी सोपी ट्रिक

Facial Hair Removal Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...