Sindhudurg Travel : समुद्र, किल्ला अन् हिरवागार निसर्ग; सिंधुदुर्गतील Hidden ऐतिहासिक ठिकाण

Shreya Maskar

न्यू इअर ट्रिप

नवीन वर्षात मुलांसोबत फॅमिली ट्रिप प्लान करा. सिंधुदुर्गतील निवती किल्ला वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.

trekking | yandex

निवती किल्ला

निवती किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठिकाण आहे.

Fort | google

उद्देश काय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी निवती किल्ला बांधला होता.

Fort | google

गिरीदुर्ग

निवती गावाजवळील एका डोंगरावर निवती किल्ला आहे. जो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. निवती किल्ला हा एक गिरीदुर्ग आहे.

Fort | google

निवती किल्ला

निवती किल्ल्यावर खंदक आणि मुख्य प्रवेशद्वार आहे. जो किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा भाग होता. निवती किल्ल्याच्या परिसरात हिरवीगार झाडे पाहायला मिळतात.

Fort | google

कसं जाल?

मालवणहून निवती गावापर्यंत बस किंवा रिक्षाने जाता येते. निवती गावापासून कच्च्या पायवाटेने किल्ल्यावर पोहोचता येते.

Fort | google

ट्रेकिंग

निवती किल्ल्यावर ट्रेकिंगचा प्लान करू शकता. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे सुंदर वातावरण अनुभवता येते.

trekking | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT :  'ख्रिसमस'चा दिवस होईल खास, जोडीदारासोबत मुंबईतील 'या' ठिकाणी घालवा निवांत वेळ

Mumbai Travel | yandex
येथे क्लिक करा...