Nirmala Nawale: कारेगावच्या सरंपच मॅडमने खरेदी केली तब्बल २५ लाखांची कार, पाहा PHOTO

Siddhi Hande

निर्मला शुभम नवले

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरपंच निर्मला शुभम नवले नेहमीच चर्चेत असतात. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असतात.

Nirmala Nawale | Instagram

बिनविरोध निवड

निर्मला नवले या पुण्यातील कारेगावच्या सरपंच आहे. त्यांनी बिनविरोध निवड झाली होती.

Nirmala Nawale | Instagram

सोशल मीडिया

निर्मला या नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

Nirmala Nawale | Instagram

कार

निर्मला यांनी नुकतीच Mahindra BE 6 कार खरेदी केली आहे.

Nirmala Nawale | Instagram

कारची किंमत

या कारची किंमत जवळपास २२ ते २५ लाख रुपये इतकी आहे.

Nirmala Nawale | Instagram

फोटो

निर्मला यांना कारची पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Nirmala Nawale | Instagram

कारची पूजा

निर्मला यांना नवऱ्यासोबत कारची पूजा केली आहे. या कारला हारदेखील घातला आहे.

Nirmala Nawale | Instagram

फॉलोवर्स

निर्मला यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

Nirmala Nawale | Instagram

Next: रितेश देशमुखपेक्षा मोठी आहे जेनेलिया? दोघांच्या वयामध्ये नेमकं किती आहे अंतर?

Riteish- Genelia Deshmukh
येथे क्लिक करा