Ruchika Jadhav
उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वांनाच थंडगार लिंबू पाणी प्यावं वाटतं.
त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी थंड पाणी घ्यावं लागलं.
लिंबू सरबत बनवण्यासाठी हिरवे नाही तर पिवळे लिंबू निवडून घ्यावेत.
लिंबाचा अंबटपणा कमी व्हावा यासाठी यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर टाकावी.
साखरेसह मीठ देखील प्रत्येक ज्यूस आणि सरबतमध्ये महत्वाचं असतं.
सरबतला मस्त चव यावी यासाठी तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता.
लिंबू आणि मसाले, मीठ पिळून टाकल्यावर सर्व सरबत एकदा गाळून घ्यावे.
ग्लासवर कडेला चाट मसाला, सरबत, बर्फ टाका आणि सर्व करा थंडगार लिंबू सरबत.