Dr. Nilesh Sable: डॉ निलेश साबळेची एन्ट्री, 'स्टार प्रवाह' च्या या कार्यक्रमात दिसणार

Manasvi Choudhary

डॉ. निलेश साबळे

अभिनेता, निवदेक डॉ. निलेश साबळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Dr. Nilesh Sable | Saam Tv

'चला हवा येऊ द्या' शो

'चला हवा येऊ द्या' या टिव्हीवरच्या कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळे घराघरात पोहोचला.

Dr. Nilesh Sable | Saam Tv

मोठी लोकप्रियता

अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांचे मनोरंजन करत डॉ. निलेश साबळेने मोठी लोकप्रियता मिळवली.

Dr. Nilesh Sable | Saam Tv

नवीन कार्यक्रम

आता पुन्हा एका नवीन कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Dr. Nilesh Sable

कार्यक्रमाचे नाव

शिट्टी वाजली रे असं या कार्यक्रमाचे नाव आहे.

Dr. Nilesh Sable | Saam Tv

ही कलाकार मंडळी

निलेश साबळेसह कार्यक्रमात अमेय वाघ, निक्की तांबोळी, माधवी निमकर, विजय पाटकर. धनंजय पोवार, विनायक माळी हे स्पर्धक दिसणार आहेत.

Dr. Nilesh Sable | instagram

कधी सुरू होणार कार्यक्रम

स्टार प्रवाहवर हा कार्यक्रम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.

Dr. Nilesh Sable | Saam Tv

next: Tmkoc: बाबो! इतक्या वर्षाची झाली 'तारक मेहता' फेम दया भाभी; खरं रूप पाहून आश्चर्य वाटेल

येथे क्लिक करा..