Shreya Maskar
नाईल नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे.
नाईल नदी 6650 किलोमीटर इतकी लांब आहे.
नाईल नदी विविध डोंगर दऱ्यांमधून वाहते.
नाईल नदीला आफ्रिकन नद्यांचा जनक म्हणतात.
नाईल नदी निळा नाईल आणि पांढरा नाईल या दोन उपनद्यांनी बनलेली आहे.
नाईल नदी आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर व्हिक्टोरियामध्ये उगम पावते.
नाईल नदीचे सौंदर्य पाहून तुमचे मन मोहून जाईल.
निसर्गाचा अद्भुत चमत्कार नाईल नदीला पाहून अनुभवता येतो.