Shreya Maskar
दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबाला सरप्राइज देण्यासाठी फिरायला घेऊन जा.
मसुरी हे ठिकाण हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
मसुरी उत्तराखंडातील डेहराडून येथे येते.
मसुरी हे भारतातील उत्तम हिल स्टेशन आहे.
मसुरीला तुम्हाला हिरव्यागार टेकड्या, धबधबे पाहायला मिळतात.
मसुरीला गेल्यावर कनाताल या ठिकाणाला आवर्जून भेट द्या.
कनाताला आल्यावर तुम्हाला सुरकंडा देवी मंदिरातही जाता येईल.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या आई-वडिलांसोबत असा निवांत वेळ घालवा.