Shreya Maskar
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे.
दिवाळीचा वीकेंड तुम्ही माथेरानला प्लान करा.
खाण्यापिण्याची, राहण्याची सोय आणि प्रवास मिळून अवघ्या 3-4 हजारात तुमची पिकनिक प्लान होईल.
माथेरान स्वस्तात मस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत.
मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनवरून पुढे टॅक्सीने माथेरानला जाऊ शकता.
माथेरान समुद्रसपाटीपासून 2600 फूट उंचीवर आहे.
माथेरानला गेल्यावर तुम्ही सनसेट पाईंट, इको पॉईंट पाहायला आवर्जून जा.
तुम्ही माथेरानला घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.