Manasvi Choudhary
बिग बॉस फेम निक्की तांबोळी सर्वांनाच माहित आहे.
बिग बॉसच्या घरात निक्कीने बाईSSS काय हा प्रकार हा किता डायलॉग फेमस झाला.
सोशल मीडियावर सुद्धा निक्कीच्या फोटोंचा कल्ला पाहायला मिळतो.
नवनवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून निक्की चाहत्यांना देत असते.
निक्कीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आहे.
पुढे शिक्षण निक्कीने छत्रपती संभाजी नगर येथून घेतलं आहे.
सध्या निक्की मुंबईमध्ये डोंबिवली येथे राहत आहे.
निक्कीने मुंबईतून अभिनयाचा कोर्स केला आहे.