Nikki Tamboli Saree Photoshoot: निक्कीच्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर कहर, साडीलूकवर पडल्या सर्वांच्या नजरा

Manasvi Choudhary

निक्की तांबोळी

बिग बॉस मराठीमुळे अभिनेत्री निक्की तांबोळी प्रकाशझोतात आली.

Nikki Tamboli | Social Media

लोकप्रियता

बिग बॉसमधील निक्कीच्या अभिनयामुळे सर्वांनाच कौतुक केले.

Nikki Tamboli | Social Media

वैयक्तिक आयुष्य

वैयक्तिक आयुष्यामुळे देखील निक्की तितकीच प्रसिद्ध आहे.

Nikki Tamboli | Social Media

निक्की मूळची कुठली?

निक्की ही मूळची छत्रपती संभाजी नगरची आहे. सध्या निक्की डोंबिवलीत राहते.

Nikki Tamboli | Social Media

मराठी कुटुंबात जन्मली निक्की

निक्कीचा जन्म मराठी कुटुंबात झाला आहे. निक्कीचं वय २८ आहे.

Nikki Tamboli | Social Media

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर निक्की तिचे फोटो पोस्ट करते. सध्या निक्कीचे नवीन फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

Nikki Tamboli | Social Media

साडीतील फोटो

निक्कीच्या कलरफुल साडीतील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

Nikki Tamboli | Social Media

मादक अदा

या फोटोतील निक्कीच्या मादक अदा पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

Nikki Tamboli | Social Media

next: Palak Tiwari: हॉट अन् बोल्ड श्वेता तिवारीची लेक, फोटोंनी वाढवलाय इंटरनेटचा पारा

येथे क्लिक करा...