Manasvi Choudhary
अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमुळे कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
नुकतंच तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील आकर्षक अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
फॅशन, मेकअप आणि हटके स्टाईल तिच्या लूकमध्ये पाहायला मिळतेय. निक्कीचे हे खास फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर निक्कीने तिच्या हॉट लूकमुळे पुन्हा लक्ष वेधलय. तिने बोल्ड लूक केला आहे.
निक्कीने हटके स्टाईलमध्ये ब्रा लेट यल्लो टॉप परिधान केला आहे.
बोल्डलूकमधील निक्कीचे फोटो पाहून नेटकरी लाईक्सचा वर्षाव आणि प्रतिक्रिया देत आहेत.
निक्कीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी लाखोंमध्ये लाईक्स दिल्या आहेत.