Manasvi Choudhary
बिग बॉसमुळे लोकप्रिय झालेली निक्की तांबोळी सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
बिग बॉसच्या माध्यमातून निक्कीने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
याचदरम्यान निक्की आणि अरबाजची जोडी चांगली गाजली.
निक्की तांबोळी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
निक्की तांबोळीचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते
निक्कीच्या पिवळ्या साडीतील लूक पाहून चाहते घायाळ करत आहेत.
सोशल मीडियावर निक्कीच्या या फोटोंना तुफान लाईक्स येत आहेत.