Manasvi Choudhary
निक्की तांबोळीचं सौंदर्य सर्वांनाच माहित आहे.
अभिनयासह निक्की तिच्या टोन्ट बॉडीने प्रसिद्ध आहे
आज निक्की वेगवेगळ्या लूक्समुळे चर्चेत आली आहे
बोल्ड लूकमधील फोटो निक्की कायमच शेअर करत असते
या फोटोशूटसाठी निक्कीने खास ब्लॅक आऊटफिट पसंत केला आहे.
हॉट फोटोशूट करत निक्कीने तिचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
निक्कीच्या फोटोंना तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.