Nikki - Arbaaz Lovestory: आधी मैत्री नंतर प्रेम, बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजचं सूत जुळलं

Manasvi Choudhary

निक्की आणि अरबाज

बिग बॉसच्या घरात जुळलेलं निक्की आणि अरबाजचं प्रेम सर्वानाच माहितीये.

Nikki - Arbaaz | Social Media

केमेस्ट्रीने वेधले लक्ष

या दोघांच्या केमेस्ट्रीने बिग बॉसच्या घरातून सर्वांचीच मने जिंकली.

Nikki - Arbaaz | Social Media

निक्की अन् अरबाजची लव्हस्टोरी

सुरूवातीला मैत्री आणि नंतर प्रेम अशी निक्की अन् अरबाजची लव्हस्टोरी आहे.

Nikki - Arbaaz | Social Media

रोमॅन्टिक कपल

अनेकदा सोशल मीडियावर हे कपल रोमॅन्टिक अंदाजात स्पॉट होतात.

Nikki - Arbaaz | Social Media

मॉडेलिंग

निक्कीने तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात मॉडेलिंगने केली आहे.

Nikki - Arbaaz | Social Media

मानधन

निक्की मॉडेलिंगच्या माध्यमातून ब्रॅन्डिंग देखील करते यासाठी तिचे मानधन जास्त आहे.

Nikki - Arbaaz | Social Media

next: Jiya Shankar Photos: हॉटनेसचा कहर! बोल्ड फोटोंवरून नजर हटणार नाही

येथे क्लिक करा...