Night Routine: रात्री झोपण्यापूर्वी फॉलो करा या टिप्स, आनंदी राहाल

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

रात्री झोपताना आरोग्यासह चेहऱ्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Face Wash | Social Media

स्वच्छ धुवा

रात्री झोपताना चेहरा धुतल्याने त्वचा स्वच्छ होते.

FACE WASH | Google

चेहरा होता स्वच्छ

झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्याने त्वचेवरील तेलकटपणा, धूळ निघून जाते आणि चेहरा स्वच्छ होते.

Face Wash: | Canva

मास्क लावा

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मास्क लावा. ज्यामुळे चेहरा क्लिन होईल.

Face Mask | YANDEX

मेडिटेशन करा

रोज झोपण्याआधी दहा मिनिटे मेडिटेशन केल्याने दिवसभरचा थकवा कमी होतो.

Meditation | Yandex

दूध प्या

दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यायल्याने शरीराची ऊर्जा वाढते.

Drinking Milk | pexel

वाचन करा

रात्री झोपण्यापूर्वी वाचन केल्याने ज्ञान आत्मसात होते.

Reading Book | Canva

NEXT: Summer Health Tips: उन्हाळ्यात फिट अँड फाईन राहण्यासाठी आहार कसा असावा?

Summer Tips For Good Health | Yandex