Manasvi Choudhary
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही काही टिप्स फॉलो केल्यास शारीरिक सौंदर्य खुलते.
रात्री झोपण्यापूर्वी ओठ स्वच्छ धुवून झोपा.
रात्री झोपण्याआधी लिपस्टिक स्वच्छ धुऊन घ्या.
लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनामुळे ओठ खराब होतात.
ओठांना लिप बाम लावा यामुळे ओठ मऊ अन् मुलायम राहतील.
ओठ धुतल्यानंतर सुती कपड्याने पुसा यामुळे ओठ दुखणार नाही.
रात्री ओठांना तूप लावून झोपा यामुळे ओठ चांगले राहतील.
शेंगदाणाच्या तेलाने ओठांची मालिश करा यामुळे देखील फायदा होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.