Siddhi Hande
रात्री झोपण्यापूर्वी स्कीन केअर करणे खूप गरजेचे असते.
रात्री झोपण्यापूर्वी जरी तुम्ही मॉइश्चराइजर वैगेरे लावले नाही तरीही तोंड धुवा.
रोज रात्री तोंड धुवा जेणेकरुन तुमचा चेहरा खूप स्वच्छ होईल.
दिवसभराची घाण, धूळ ही चेहऱ्यावर साचलेली असते. ही धूळ चेहरा धुतल्यावर निघून जाते.
धूळीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. याचसोबत चेहरा टॅन होतो.
रोज रात्री तोंड फेसवॉश किंवा साबणाने स्वच्छ धुवावे. म्हणजे रात्रभर चेहरा छान राहतो.
आपण ८-९ तास झोपतो. त्यामुळे या काळात चेहऱ्यावर घाण किंवा धुळ असेल तर स्कीन खराब होऊ शकते.
रोज रात्री चेहरा स्वच्छ धुवा, त्यानंतर मॉइश्चराझर लावून झोपा