Dream Astrology: तुम्हीही स्वत:ला स्वप्नात पाहताय? जाणून घ्या शुभ की अशुभ

Manasvi Choudhary

रात्रीची झोप

रात्री गाढ झोपी गेल्यावर आपण कोणते ना कोणते स्वप्न पाहतो, स्वप्ननशास्त्रानुसार नक्कीच यामागे काही अर्थ लपलेला आहे.

Dream Astrology

शुभ की अशुभ

स्वप्नात स्वतःला पाहणे शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत देतात.

Dream Astrology | Canva

स्वतःला आनंदी पाहणे

झोपेत असताना तुम्हाला स्वतः आनंदी असल्याचे स्वप्न पडले तर हे शुभ संकेत आहे.

Dream Astrology | Canva

शुभ समाचार मिळण्याचा संकेत

स्वप्नात स्वतःला पाहणे म्हणजे नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे.

Dream Astrology | yandex

स्वतःला रडताना पाहणे

स्वप्नात तुम्ही स्वतःला रडताना पाहिले असल्यास हे तुमच्यासाठी शुभ मानले जाते.

Dream Astrology | Yandex

सर्व संकटे दूर होणार

तुम्हाला जीवनात लवकर यश मिळेल आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील.

Dream Astrology

स्वतःला आकाशात उडताना पाहणे

तुम्हाला आयुष्यात कोणत्या तरी गोष्टीची चिंता लागून राहिली असल्यास तुम्ही स्वप्नात स्वतःला आकाशात उडताना पाहता.

Dream Astrology | Canva

NEXT: Duniyadari 2: जिगरी दोस्त, टपरीवरचा चहा अन् कॉलेजच्या कट्ट्यावरची धमाल...

Duniyadari | Social Media