Duniyadari 2: जिगरी दोस्त, टपरीवरचा चहा अन् कॉलेजच्या कट्ट्यावरची धमाल...

Manasvi Choudhary

मराठी चित्रपट

मराठी सिनेसृष्टीतील तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे 'दुनियादारी'.

Duniyadari | Social Media

प्रेक्षकांची विशेष पसंती

स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी अभिनीत ह्या सिनेमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Duniyadari | Social Media

चित्रपटाची क्रेझ

'दुनियादारी' या चित्रपटाला ११ वर्ष उलटूनही चाहते चित्रपट उत्साहाने पाहतात.

Duniyadari | Social Media

मैत्रीची जोडी

चित्रपटात कॉलेजच्या कट्ट्यावरील शिरीन,बच्चू, दिग्या, मीनू आणि साई यांच्या मैत्रीच्या जोडींन सर्वांनाच वेड लावलं.

Duniyadari | Social Media

कथा, डायलॉग, आणि गाणी

'दुनियादारी' चित्रपटातील कथा, डायलॉग, आणि गाणी प्रेक्षकांना प्रचंड भावली.

Duniyadari | Social Media

दुनियादारी २ येणार

आता निर्मात्यांनी दुनियादारी या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली आहे.

Duniyadari | Social Media

कलाकार कोण असणार?

चित्रपटात नेमके कोणते कलाकार असणार, चित्रपटाची कथा काय आहे? याबाबत अधिकृत माहिती नाही.

Duniyadari | Social Media

NEXT: Shivali Parab: 'कोई मिल गया' गाण्यावर शिवालीचा रोमॅन्टिक डान्स

Shivali Parab | Instagram