Shivali Parab: 'कोई मिल गया' गाण्यावर शिवालीचा रोमॅन्टिक डान्स

Manasvi Choudhary

शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Shivali Parab | Instagram

हटके अंदाज

शिवाली तिच्या हटके अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

डान्सची आवड

शिवालीला अभिनयासह डान्स करण्याची खूप आवड आहे.

Shivali Parab | Instagram

या व्यक्तीसोबत केला डान्स

डान्स प्लस डान्सच्या च्या पाचव्या पर्वाचा विजेता रूपेश बनेसोबत शिवालीने डान्स केला आहे.

Shivali Parab | Instagram

चाहत्यांनी केल्या कमेंट

शिवालीचे एक्सप्रेशन, हटके अदा पाहून चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

Shivali Parab | Instagram

लूक

शिवाली व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसते आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

NEXT:

Mansi Naik | Instagram