Mansi Naik: मानसी नाईकच्या हॉट अदा, फोटो पाहून व्हाल फिदा

Manasvi Choudhary

मानसी नाईक

प्रसिद्ध नृत्यागंणा मानसी नाईक दिलखेचक अंदामुळे लक्ष वेधून घेते आहे.

Mansi Naik | Instagram

हॉट फोटोशूट

मानसीने नुकतेच हॉट फोटोशूट केले आहे.

Mansi Naik | Instagram

हटके लूक

हिरवा क्रॉप टॉप आणि ब्लॅक पॅन्ट मानसीने लूक केला आहे.

Mansi Naik | Instagram

फॅन्सी एअररिंग्स

मोकळ्या केसांसह मानसीने कानात एअररिंग्स घातले आहेत.

Mansi Naik | Instagram

घायाळ अदा

या फोटोतील मानसीच्या घायाळ अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Mansi Naik | Instagram

हटके फोटोशूट

सोशल मीडियावर एकापेक्षा एक हटके पोझमध्ये मानसीने हे फोटोशूट केले आहे.

Mansi Naik | Instagram

NEXT: Mrunal Thakur: गुलाबी ड्रेसमध्ये मृणाल ठाकूरचं सौंदर्य खुललं , फोटो पाहून चाहते घायाळ

Mrunal Thakur | Instagram