रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Alisha Khedekar

त्रास नेमका कधी?

रात्री झोपल्यानंतर कंबर, पाय किंवा टाच दुखत असतील, तर दिवसभरातील सवयींकडेही लक्ष द्या.

Wrong Slippers Cause Back, Leg And Heel Pain | Google

चप्पल कारणीभूत?

दिवसभर वापरत असलेली चप्पल पायांना योग्य आधार देत नसेल, तर शरीरावर ताण वाढू शकतो.

Wrong Slippers Cause Back, Leg And Heel Pain | Google

सपोर्ट महत्त्वाचा

पायाच्या तळव्याला पुरेसा आधार नसलेल्या चपलांमुळे चालताना पाय आणि कंबरेवर अतिरिक्त दबाव पडतो.

Wrong Slippers Cause Back, Leg And Heel Pain | Google

खूप सपाट चप्पल

अगदी पातळ आणि सपाट चप्पल सतत वापरल्यास पायाच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम होऊ शकतो.

Wrong Slippers Cause Back, Leg And Heel Pain | Google

झीजलेली चप्पल

चप्पलचा तळवा एका बाजूने जास्त झिजला असेल, तर चालण्याची पद्धत बदलू शकते.

Wrong Slippers Cause Back, Leg And Heel Pain | Google

पायांचा ताण

पायांवर सतत ताण आल्याने त्याचा परिणाम घोटे, गुडघे आणि कंबरेपर्यंत जाणवू शकतो.

Wrong Slippers Cause Back, Leg And Heel Pain | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Wrong Slippers Cause Back, Leg And Heel Pain | Google

NEXT :  घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

medicine storage safety tips at home | AI Image
येथे क्लिक करा