Shruti Kadam
सौम्य पेस्टल गुलाबी रंगातील सिल्क साडी लग्न किंवा पारंपरिक समारंभांसाठी आकर्षक पर्याय आहे.
हॉट पिंक रंगातील नेट साड्या पार्टी किंवा रिसेप्शनसाठी ग्लॅमरस लूक देतात.
हलक्या वजनाची आणि फ्लोईंग टेक्सचर असलेली ही साडी उन्हाळ्यासाठी परिपूर्ण आणि एलिगंट दिसते.
गुलाबी रंगातील बनारसी साडी ही पारंपरिक आणि राजेशाही लूकसाठी उत्तम पर्याय आहे.
झाकदार आणि थोडीशी शिमर असलेली चंदेरी साडी सणासुदीच्या दिवशी शोभून दिसते.
जॉर्जेट साड्या हलक्या आणि आरामदायक असतात. रोज पिंक रंग त्यात स्त्रीसुलभ सौंदर्य खुलवतो.
दक्षिण भारतीय पारंपरिक कांजीवरम साडी जर गुलाबी रंगात असेल, तर तिचा उठाव अधिकच भव्य दिसतो.