Manasvi Choudhary
लग्नानंतर नवीन प्रवासाची सुरूवात करण्यासाठी नात्यातील प्रेमाचा गोडवा वाढण्यासाठी रोमॅटिंक ठिकाणी भेट द्या
इगतपुरी ढगांच्या कुशीतलं रोमँटिक डेस्टिनेशन आहे. इगतपुरी येथे कपल खास भेट देतात. येथे अनेक 'प्रायव्हेट पूल व्हिला' आणि 'ग्लाम्पिंग' आहेत.
बईपासून जवळ असलेलं अलिबाग आता रो-रो फेरीमुळे अधिक सुलभ झालं आहे. र खास 'कॅन्डल लाईट डिनर आणि बीचचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे जातात.
महाबळेश्वर आणि पाचगणी हे ठिकाण सदाबहार आहे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात स्वतः जाऊन स्ट्रॉबेरी तोडण्याचा आनंद आणि वेण्णा लेकवर बोटिंगचा अनुभव घ्या
पुण्याजवळचं मुळशी हे ठिकाण शांततेसाठी ओळखलं जातं.पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लेकच्या कडेला बसून कॉफी पिताना केलेली गप्पांची मैफिल.
साहसी कपल्ससाठी तारकर्ली हे स्वर्गापेक्षा कमी नाही. येथील पाणी गोव्यापेक्षाही स्वच्छ आणि निळं आहे. मालवणचा किल्ला आणि समुद्राखालील विश्व पाहण्याची संधी.