ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वनप्लसने इंडियन मार्केटमध्ये वनप्लस 15 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जाणून घ्या फीचर्स
स्मार्टफोनमध्ये 120W चार्जिंग सोबत 7300mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 50W एयरवूक वायरलेस चार्जिंगला हि सर्पेाट करते.
या स्मार्टफोनची किंमत 72,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे.
तसेच टॉप व्हेरिएंटंमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज दिले असून याची किंमत 79,999 रुपये आहे.
हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर दिला आहे.
सर्टफिकेशनमध्ये IP66, IP67, IP68, IP69 आणि IP69K सेफ्टी आहे.
रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
वनप्लसचा हा स्मार्टफोन 4K 120FPS डॉल्बी व्हिजन रेकॉर्डिंग आणि प्लेबॅक सपोर्टसह येतो.
हेव्ही गेमिंग दरम्यान फोन थंड ठेवण्यासाठी, त्यात ३६० क्रायो-वेलोसिटी कूलिंग सिस्टम दिली आहे.