Saam Tv
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अनेकजण एकमेकांना शुभेच्छा देत असतात.
शुभेच्छा दिल्यावर तुम्ही फक्त थॅंक्यू न म्हणता काही सुंदर शुभेच्छा देऊ शकता. त्या पुढील प्रमाणे आहेत.
२०२५ हे येणारे नवेवर्ष तुमच्या जीवनात सुख आणि समाधान घेऊन येवो. हे नवीन वर्ष आपणास भरभराटीचे जावो.
सरत्या वर्षाला निरोप देत, नवी स्वप्न, नव्या आशा, नव्या उमेदी आणि नाविन्याची कास धरत करू नवीन वर्षाचे स्वागत.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला नवीन नाती जपूया, नव्या धोरण्यांच्या चरणी एकदा तरी आपले मस्तक झुकवूया नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गेलेल्या वर्षासोबत आपणही विसरू हेवेदावे, नव्या वर्षाच्या उत्साहात जमुया आपण सारे, नववर्षाभिनंदन.
हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता २०२४ चा प्रवास, अशीच राहो आपली नवीन वर्षी साथ.
पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवे क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा.