Manasvi Choudhary
1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे.
नवीन वर्षात अनेकजण नवीन संकल्प करतात आणि ती वर्षभर पूर्ण देखील करतात.
येणाऱ्या नवीन वर्षात काय संकल्प करणे या काही आयडिया आम्ही सांगणार आहोत.
मोबाईलवर तासनतास वेळ घालवणे. संपूर्ण दिवस मोबाईल पाहत राहणे ही सवय कमी करा.
अनेकांनी काहीही झालं की राग येत असतो यामुळेच रागावर नियंत्रण ठेवा.
आपल्या पुढील आयुष्यात काय करायचे आहे हे ध्येय निश्चित करा.
पैशांची साठवणूक अत्यंत महत्वाची असते. यामुळे पैसे सेव्हिंग करण्याची सवय लावा.
आपण नेहमीच अनावश्यक खर्च करत असतो यामुळे अनावश्यक खर्च टाळा.