Manasvi Choudhary
नवीन वर्षानिमित्त प्रत्येकजण उत्सुक असतो. नवीन वर्षाचे प्रत्येकजण आनंदाने स्वागत करत आहे.
अनेकजण नवीन वर्षाचे संकल्प करतात. ज्यामध्ये आरोग्याची काळजीसाठी अनेक लोक वर्षाची सुरूवात फिटनेस आणि आहाराविषयी संकल्प करतात.
कोणत्याही प्रकारचा फॅट्स न खाता शरीराला आवश्यक कार्बोदके, प्रथिनं,जीवनसत्त्व आहारात समावेश करा.
रोज आहारात डाळी, दूध, दही, पनीर, चिकन, मासे या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा
आहारात सालीसकट धान्य, बीन्स, डाळी, फळे खा.
आहारात नट्स, सीड्स, नारळ समावेश करा यापासून मिळणारे फॅट्स शरीरासाठी उपयुक्त आहे.
आहारात सॅच्यरेटेड फॅट्स, मेयानिज, मार्गरिन खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात.
नियमितपणे कमीत- कमी अर्धातास व्यायाम करा
कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योग, श्वसनाचे व्यायाम नियमितपणे करा.
नियमितपणे जेवण वेळेवर करणे ज्यामुळे पचन चांगल्या प्रकारे होते.