Siddhi Hande
डिसेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहे.
अनेकांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे प्लान बनवले आहेत.
न्यू इअरचे सेलिब्रेशन करताना अनेकजण दारु पिताना चीयर्स म्हणतात.
चीयर्सचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
चीयर्स म्हणजे शुभेच्छा किंवा एखाद्याला प्रोत्साहन देणे.
चीयर्स या शब्दाचा अर्थ परिस्थितीनुसार बदलतो. जर तुम्हाला एखाद्याला प्रोत्साहन देत असाल तर तेव्हा चीयर्स म्हणतात.
चीयर्स म्हणजे एखाद्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणे.
Next: थंड वारा अन् धुक्याची चादर, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी भन्नाट ठिकाणे