Shreya Maskar
वॉफल बनवण्यासाठी क्रश चॉकलेट बिस्किट, मैदा, चीज, कंडेन्स मिल्क, साखर, कोको पावडर, अंडी, बेकिंग पावडर, तेल, दूध आणि बटर इत्यादी साहित्य लागते.
चॉकलेट वॉफल बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये मैदा, बटर, साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, चीज, कंडेन्स मिल्क, कोको पावडर आणि अंडी घालून मिक्स करा.
वॉफलच्या मिश्रणातरवरून थोडे तेल शिंपडा.
बटरमध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची खात्री करा.
वॉफल बनवण्याच्या भांड्याला तेल लावून वॉफल्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.
आता वॉफल कुस्करा आणि त्याला चॉकलेट क्रम्ब्सने गार्निश करा.
आवडत्या आईस्क्रीमसोबत वॉफलचा आस्वाद घ्या.
तुम्ही बनवलेले वॉफल लहान मुलांना खूप आवडतील