Disha Pardeshi: 'या' मालिकेत दिसणार दिशा; भूमिका आहे खास

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री दिशा परदेशी सध्या चर्चेत आहे.

Disha Pardeshi | Instagram

नवीन भूमिका

आगामी काळात एका नव्या भूमिकेतून दिशा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Disha Pardeshi | Instagram

मालिका

'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत दिशा दिसणार आहे.

Disha Pardeshi | Instagram

भूमिका

तुळजा या भूमिकेत दिशा प्रेक्षकांची मने जिंकेल.

Disha Pardeshi | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर दिशाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहे.

Disha Pardeshi | Instagram

सुंदर लूक

अत्यंत सुंदर सौंदर्यामध्ये दिशाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Disha Pardeshi | Instagram

प्रेक्षकांना उत्सुकता

दिशाचे चाहते तिच्या आगामी मालिकेच्या उत्सुकतेत दिसत आहेत.

Disha Pardeshi | Instagram

NEXT: Nita Ambani: 'वरमाय सजली' निता अंबानी यांचा हळदी लूक; Photo पाहा