OTT Releases: मे महिना करा स्पेशल; सुट्ट्यांमध्ये पाहा हे Top 7 चित्रपट

Saam Tv

मे स्पेशल

सध्या OTT वर अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होत आहेत.

OTT Releases | Google

2025 OTT रिलीज

पुढे आपण 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटाची आणि वेब सिरीजची यादी पाहणार आहोत.

2025 OTT रिलीज | Google

ब्लॅक व्हाइट अ‍ॅंड ग्रे-लव किल्स (Black, White & Gray - Love Kills Trailer 1)

२ मे २०२५ ला ही सिरीज सोनी लीववर प्रदर्षित होणार आहे.

Black, White & Gray - Love Kills Trailer 1 | Google

सुपरबॉइज ऑफ मालेगाव (Superboys of Malegaon)

प्राइम व्हिडीओवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. यामध्ये मित्र, प्रेम आणि त्यांचा प्रवास तुम्ही पाहू शकता.

Superboys of Malegaon | Google

ज्वेल थीफ (Jewel Thief)

सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांचा एक मास्टर माइंड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Jewel Thief | Google

क्रेझी (Crazxy)

अमॅझॉन प्राइम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Crazxy | Google

खौफ (Khauf)

हॉस्टेलच्या खोलीतली एक भयानक हिंसक स्टोरी तुम्हाला अमॅझॉन प्राइमवर पाहता येईल.

Khauf | Google

लॉग आउट (Logout)

डिजिटल इंफ्लुएंसरची कहाणी त्याचे बदलणारे आयुष्य आपण पाहणार आहोत.

Logout | Google

कॅम्पस बीट्स सीझन ५ (Campus Beats Season 5)

तुम्हाला ड्रामा पाहायला आवडत असेल तर तुम्ही कॅम्पस बीट्स सीझन ५ आवर्जून पाहू शकता.

Campus Beats Season 5 | Google

NEXT: मे महिन्यात लाँग ट्रिप प्लान करताय? मग आताच वाचा निसर्गरम्य ठिकाणांची यादी

May Travel | pintrest
येथे क्लिक करा