JN 1 Corona Precautions : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कशी घ्याल काळजी?

कोमल दामुद्रे

कोरोना

देशात कोरोना विषाणूनं पुन्हा डोकं वर काढलंय. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.

JN 1 Corona Precautions | yandex

सिंधुदुर्गमध्ये आढळला रुग्ण

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये नुकताच एक नवीन रुग्ण आढळल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे.

JN 1 Corona Precautions | yandex

काळजी कशी घ्याल?

कोरोनाचा नवीन जे-१ व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी पाहूया.

JN 1 Corona Precautions | yandex

संसर्गजन्य आजार

जर तुम्हाला सर्दी, खोकला, घसा खवखवणे, नाकातून पाणी येणे, डोळ्यातून पाणी येणे, ताप, मळमळ किंवा थकवा जाणवत असेल तर वेळीच काळजी घ्या.

JN 1 Corona Precautions | yandex

मास्क वापरा

घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

JN 1 Corona Precautions | yandex

सोशल डिस्टिसिंग

घराबाहेर जात असाल तर सोशल डिस्टिसिंग ठेवा. घराबाहेर पडताना सॅनिटायझरचा वापर करा

JN 1 Corona Precautions | yandex

व्यायाम करा

दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम करा. ज्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी आणि सी पुरेशा प्रमाणात मिळेल.

JN 1 Corona Precautions | yandex

घराबाहेरजाणे टाळा

सर्दी-खोकला किंवा इतर संसर्गजन्य झाल्यास घराबाहेर जाणे टाळा.

JN 1 Corona Precautions | yandex

Next : घरातील या दिशेला लावा नवीन वर्षाचे कॅलेंडर, वर्षभर पडेल पैशांचा पाऊस

New Year 2024 Calendar | Saam Tv
येथे क्लिक करा