ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवी दिल्ली ही देशाची राजधानी आहे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दररोज लाखो प्रवासी येथून देशात आणि परदेशात प्रवास करतात.
नवी दिल्लीमध्ये दोन एअरपोर्ट आहेत.एक इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि दुसरे सफदरगंज एअरपोर्ट .
१९८६ मध्ये इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टचे उद्धघाटन करण्यात आले होते. हे दिल्लीतील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
नवी दिल्लीतील दुसरे सर्वात जास्त महत्वाचे एअरपोर्ट म्हणजे सफदरगंज एअरपोर्ट. हा एअरपोर्टने केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपी लोक प्रवास करतात.
मुंबईमध्ये आतापर्यंत केवळ एक छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. परंतु नवी मुंबईमध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निर्माण करण्यात येत आहे.
या एअरपोर्टवर दोन टर्मिनल आहेत. एक टर्मिनल डोमेस्टिक आणि दुसरे टर्मिनल इंटरनॅशनल फ्लाइटसाठी आहे.
मुंबईतील दुसरे एअरपोर्ट नवी मुंबई येथे बनत आहे. या एअरपोर्टचे नाव दि.बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असणार आहे.
भारतात अनेक एअरपोर्टस आहेत त्यापैकी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे.
NEXT: भारतात जनरेशन बीटाचं पहिलं बाळ कुठं जन्माला आलं?