Surabhi Jayashree Jagdish
आज कामात गती येईल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे.
आर्थिक व्यवहारात सावध राहणं आवश्यक आहे. आजच्या दिवशी कामात संयम ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या.
संवादातून अडचणी सुटतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकणार आहेत. प्रवासाचा योग संभवतो.
भावनिक स्थैर्य राखणं आज महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी तुमचे घरगुती प्रश्न मार्गी लागणार आहे. या काळात तुमचं मन शांत राहील.
आत्मविश्वास वाढलेला जाणवणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात नेतृत्वाची संधी मिळेल. मान-सन्मानात वाढ होऊ शकते.
कामात बारकाईने लक्ष द्यावं लागेल. आजच्या दिवशी तुम्हाला थोडा ताण जाणवू शकतो. विश्रांती आवश्यक आहे.
नातेसंबंधात तुम्ही योग्य तो समतोल साधाल. आर्थिक निर्णय लाभदायक ठरणार आहेत. आजच्या दिवशी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
संयम ठेवल्यास परिस्थिती अनुकूल राहील. या काळात गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.
नवीन संधी समोर येतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल असणार आहे. प्रवास आनंददायी ठरेल.
आज तुमच्या कामात स्थिरता राहणार आहे. कामामध्ये तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होणार आहे. मित्रांचं सहकार्य मिळण्यास मदत होणार आहे. मन उत्साही राहील.
आज अध्यात्माकडे तुमचा कल राहील. ध्यान आणि शांततेचा फायदा तुम्हाला होणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा.