Makeup Products: मेकअपचे साहित्य इथे कधीच ठेवू नका; अन्यथा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिला वर्गात

महिला वर्गात जास्त मेकअप करण्याचे वेड असते.

Women's | Saam Tv

मेकअपच्या वस्तू

मात्र मेकअपच्या वस्तू अधिक काळ टिकून राहण्यासाठी त्यांना कुठे ठेवावे हे समजत नाही.

makeup products | Yandex

परिणाम

जर मेकअपच्या वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही होऊ शकतो.

Consequences | Canva

जाणून घेऊयात

चला तर जाणून घेऊयाच मेकअपच्या वस्तू कुठे ठेवू नये.

Let's Know | Yandex

बाथरुम

मेअकपचे प्रॉडक्ट्स कधीही बाथरुममध्ये ठेवू नये, असे केल्यास तेथील दमट वातावरणामुळे त्या खराब होऊ शकतात.

Bathroom | yandex

कुठे ठेवावीत

जर तुम्ही सीरम किवा नाईट क्रिम वापरत असाल तर ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.

Where to store | Yandex

सूर्यप्रकाशापासू दूर

चेहऱ्यासाठी वापरले जाणारे मॉइस्चरायझर्स तसेच लोशन आणि लिप बाम हे कधीही सूर्यप्रकाशापासून लांब ठेवावेत.

Avoid Sunlight | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: Adah Sharma ने संध्याकाळी फोटो काढले आणि सकाळ पुरस्कार मिळाला !

Adah Sharma Dress | Instagram/ @adah_ki_adah