Vishal Gangurde
इंटरनेटचं जाळं जगभर पोहोचलं आहे.
विद्यार्थी ते व्यावसायिक असे सर्वच व्यक्ती आता इंटरनेटचा आधार घेताना दिसतात.
गुगलवर काही चुकीचे शब्द सर्च केल्यास तुरुंगातही जावं लागू शकतं.
गुगलवर बॉम्ब बनविणे आणि घरात बंदूक तयार करणे असा मजकूर सर्च करू नये.
गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात मजकूर सर्च करू नये.
भारतात गर्भलिंग तपासण्यास बंदी आहे. त्यामुळे गर्भलिंग तपासण्याबाबत सर्च केल्यास कायद्याच्या कचाटात्यात सापडू शकता.
गुगलवर कस्टमर केयर संदर्भात सर्च करणे टाळा. बनावट कस्टमर केयर क्रमांकावरून आर्थिक फसवणूक होऊ शकते.