Prajakta Gaikwad: गळ्यात पुतळी हार, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ; हिरव्या रंगाच्या साडीत राणीसारखी नटली प्राजक्ता

Vishal Gangurde

प्राजक्ताची सोशल मीडियावर चर्चा

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Prajakta Gaikwad | Instagram/ @prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचं अभिनय कौशल्य

प्राजक्ताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Prajakta Gaikwad Photos | Instagram/ @prajaktaa.gaikwad

सुशिक्षित अभिनेत्री

प्राजक्ताने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.

Prajakta Gaikwad | Instagram/ @prajaktaa.gaikwad

कॉम्प्युटर इंजिनिअर

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही कॉम्प्युटर इंजिनिअर आहे.

Prajakta Gaikwad LOOK | Instagram/ @prajaktaa.gaikwad

प्राजक्ताची प्रसिद्ध मालिका

प्राजक्ताची 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका प्रचंड गाजली.

Prajakta Gaikwad marathi look | Instagram/ @prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचे साडीतील फोटो

प्राजक्ता गायकवाडचे साडीवरील फोटो नेहमी चर्चेत असतात.

prajatka gaikwad saree | Instagram/ @prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचा पारंपरिक साडीतील फोटो

प्राजक्ताने पारंपरिक साडीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

prajakta gaikwad style | Instagram/ @prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचा पांरपरिक लूक

प्राजक्ताच्या गळ्यात पुतळी हार, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आहे.

prajakta gaikwad | Instagram/ @prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचा राणीसारखा थाट

प्राजक्ताने नव्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा एखाद्या राणीसारखा थाट दिसत आहे.

prajakta gaikwad | Instagram/ @prajaktaa.gaikwad

Next: गौतमी पाटीलचं मनमोहक सौंदर्य

Gautami patil | Instagram