Gautami Patil: 'जस्ट लुकिंग लाइक अ वाव'; गौतमी पाटीलचं मनमोहक सौंदर्य

Vishal Gangurde

प्रसिद्ध नृत्यांगना

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Gautami Patil | Instagram

गौतमीच्या नृत्याचे व्हिडिओ

तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमीच्या नृत्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात.

Gautami Patil | Instagram

दिवाळी पहाट आणि गौतमी पाटील

गौतमी पाटील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरून चांगलीच चर्चेत आली होती.

Gautami Patil | Instagram

गौतमीची दिवाळी पहाटला हजेरी

गौतमीने ठाण्यातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Gautami Patil | Instagram

दिवाळी पहाट आणि वाद

गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमावरून आयोजकांना टीकेला सामोरे जावं लागलं होतं.

Gautami Patil | Instagram

गौतमीचं मुंबईवरील प्रेम

दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानंतर गौतमीने मुंबईचे प्रेक्षक मला खूप आवडतात, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Gautami Patil | Instagram

चाहत्यांची प्रतिक्रिया

गौतमीच्या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Gautami Patil Beautiful Saree Look: | Saamtv

'जस्ट लुकिंग लाइक अ वाव'

'जस्ट लुकिंग लाइक अ वाव, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने गौतमीच्या फोटोवर दिली आहे.

Gautami Patil

Next: गिझर खेरदी कराताय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा

Buying Geyser Tips | Yandex
येथे क्लिक करा