चुकूनही घरातील तुळशीजवळ लावू नका 'हे' रोप, लक्ष्मी होईल नाराज

Surabhi Jayashree Jagdish

तुळशीचं रोप

तुळशीच्या रोपामुळे घरात आशीर्वाद वाढतो. तुळशीचे रोप घरातून नकारात्मक शक्तींना दूर ठेवते.

तुळशीची पूजा

ज्या घरांमध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते, तेथे धनाची देवी लक्ष्मीचा वास असतो.

लक्ष्मीचा वास

जर घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असेल तर तेथे राहणाऱ्या लोकांना कधीही पैशाची समस्या येत नाही.

लक्षात ठेवा

मात्र, घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याच्या आजूबाजूला ठेवलेल्या रोपांविषयी एक गोष्ट जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार शमीचं रोप कधीही तुळशीच्या रोपाजवळ लावू नये. असं करणं अशुभ आहे.

शमीचे रोप

घरामध्ये शमीचे रोप लावणे देखील शुभ मानले जाते परंतु चुकूनही तुळशीजवळ कधीही लावू नये.

नकारात्मक प्रभाव

वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ शमी लावल्यास घरावर नकारात्मक प्रभाव पडतो.

रात्रीच्या वेळेस ताजमहालमध्ये लाईट्स का लावत नाहीत? 'हे' आहे खरं कारण

येथे क्लिक करा